काळाची गरज असलेल्या गंभीर समस्येवर आम्ही काम करीत आहोत. मागील 35 वर्षे भावबंधन संस्थेचे कार्य करीत असताना वय 35 च्या पुढील मुला मुलींचे विवाह जुळणे अतिशय कठीण आहे ही बाब लक्षात आली. अविवाहित असो की पुनर्विवाह. व्यक्तीच्या एकटेपणा मुळे समाजात वावरणे अवघड होते. अनेक जण नैराश्यात जातात आणी पुढील आयुष्याची प्रगती खुंटते. प्रापंचीक अडचणी असल्या तरी जोडीदार असेल तर त्या सुसह्य होतात. या सर्व बाबींचा विचार करुन वय 35 नंतरच्या विवाह समस्यांवर प्रयत्न करण्यात साठी विशेष वधुवर माहीती केंद्र सुरु करण्यात आले आहे. आम्ही विवाह जुळवुन देण्याची हमी देत नाही. परंतु त्या साठी सर्व प्रयत्न करण्यात येतात. दोन्ही बाजुचे कौन्सिलींग व पर्सनल हेल्प ही आमची वैशिष्ट्ये आहेत.
©2024-ALL RIGHTS RESERVED